by Lekhak Rangari ✓ · 19 Apr 2021
"दिसतं तसं नसतं बाबा. म्हणून म्हणते शिकून मोठं व्हा पैस कमवा. राणीनं आण आबापाहुण्यांन गरिबीतन शिकवलय रं तुम्हाला त्यांना आता चांगले दिस दावा बाबा नायतर मग हायच पुना आमच्यासारखं."
Loading comments…
Loading comments…