by नासा ( NaSa ) येवतीकर ✓ · 10 May 2019
मोहन आज पाच वर्षानंतर मामाच्या गावाला जायला मिळणार म्हणून फारच खुशीत होता. त्यापूर्वी तो उन्हाळी सुट्टीत दरवर्षीच जायचा. पण मोहनच्या वडिलांची बदली जिल्ह्याच्या ठिकाणी झाल्यापासून तो मामाच्या गावाला गेला नव्हता.
Loading comments…
Loading comments…