by Sagar Bhalekar ✓ · 7 Aug 2021
गोव्याची खासियत म्हणजे इकडे सर्व प्रकारचे पर्यटन आहेत. गोव्यात मंदिरे, चर्च, किल्ले, सागरी किनारे, टेकड्या, धबधबे, अभयारण्य सर्व आहे. इथे पर्यटकांची हौस भागवणारी ठिकाणे आहेत.
Loading comments…
Loading comments…