by Pallavi Udhoji ✓ · 9 Mar 2020
माणूस शिकून शहाणा बनतो पण ते ज्ञान तेवढ्यापुरता मर्यादित राहतं. जीवनात एखाद्या पत्त्याप्रमाणे ते निसटत जातं. अवानीच्या आनंदाचा झरा व्यावहारिक शहाणपणाच्या सान्निध्यात कुठेतरी हरवत चालला होता.
Loading comments…
Loading comments…