गुलाबराव उंच कड्यावरून दगड पडावा तसे मनोमनखाली पडत होते. त्यांनी एक कटाक्ष रमेश कडे टाकला. तो त्याचे तोंड लपवत लपवत "पोपट ! पोपट !!"असं म्हणत होता, मनात. सर्व गावकरी काहीतर अस्पष्ट कुजबुजत होते, काही बाया खिदळत होत्या. एवढ्यात गुलाबराव जोर-जोरात बोलले "कलर गेला तर पैसे परत !!! पोरहो फटाके वाजवाकी, बॅंडवाले चालू करा"
Loading comments…