by Pranjalee Dhere ✓ · 5 Jun 2020
पुन्हा एकदा सगळं सुरु होईल, आयुष्य सुरु होईल जोरात. त्याच्या आठवणी पण काळाच्या ओघात पुन्हा मनाच्या तळाशी जाऊन बसतील. कधीतरी गुलमोहोर बघितला की, आठवणी येतील परत. परत. आणि परत.
Loading comments…
Loading comments…