by Preeti Sawant ✓ · 12 Jun 2020
एक फटाका चुकून घोड्याच्या पायाखाली आला.. त्यामुळे तो घोडा पुरता जखमी झाला आणि हा हा म्हणता तो चांगलाच उधळला.. त्याने अनिशला पाठीवरुन खाली फेकले.. आणि तो गर्दीत मिळेल त्याला तुडवू लागला..
Loading comments…
Loading comments…