by Sandip Khurud ✓ · 6 Sept 2021
दोघेही मनातून खुप भ्याले होते. पण तसं न दाखवता ते दोघेही एकमेकांना धीर देत गुप्तधनाच्या लालसेने आपला जीव धोक्यात घालून भुताच्या माळाकडे निघाले होते.
Loading comments…
Loading comments…