by Author Sangieta Devkar ✓ · 14 Oct 2020
थोडयाच वेळात मामांनी म्हणजेच आमदार साहेबांनी त्या दोघांना आपल्या केबिनमध्ये बोलावले. मामा म्हणाले,सुमित आता दोन दिवसांनी निवडणूक आहे तेव्हा प्रीती आणि तू जास्त बाहेर जाऊ नका.
Loading comments…
Comments
Loading comments…