by Deepa Vankudre ✓ · 20 Mar 2020
निशांत? बोलू की नको? कट करू की कसा आहेस विचारू? पण का विचारू? आज इतक्या वर्षांनी का? तेव्हा का नाही? मनाच्या कुपीत दडवलेलं आठवणीचं रत्न, कोणी तरी उकरून काढतंय असा भास होऊ लागला!
Loading comments…
Loading comments…