by Bharati Sawant ✓ · 20 Mar 2020
सखी, आठवतो का तुला बालपणीचा झोपाळा? खेळायचो साऱ्याजणी खूप खेळीमेळीने. मस्ती, धाबडधिंगा यातच दिवस सरत असे. हिंदोळे घेतानाच पदलालित्यही दाखवायचो. सखी किती सुंदर ते जीवन!
Loading comments…
Loading comments…