बाहेर पावसाला जोरदार सुरुवात झाली होती ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटासकट पाऊस धो धो बरसू लागला होता . समीरने देखील पावसाला अनुसरून गाणं म्हणायला सुरुवात केलेली असते. “ अधीर मन झाले , मधुर घन आले धुक्यातुनी ....... नभातले....... सख्या....... प्रिया........... हळूहळू बाहेर बरसणाऱ्या पावसात समीरचे सूर मिसळून जातात.
Loading comments…