by Author Sangieta Devkar ✓ · 13 Jun 2020
मितु, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मला खरंच काही आठवत नाही गं काल रात्रीचे आणि मी सोनलला म्हणालो की आताच्या आता तू चल डॉक्टरकड़े आपण चेकिंग करू... तर ती तयार नाही झाली. बट आय नो आय डोन्ट डु एनी रॉन्ग.
Loading comments…
Loading comments…