by शब्दसखी सुनिता ✓ · 22 Jun 2021
पहिल प्रेम मिळो अथवा न मिळो पण सुंदर आठवणींची आयूष्यभर सोबत होते नाही का ? प्रेमात पडायला एक क्षण पुरेसा असतो... प्रेम कधी पहिल कींवा शेवटच नसत... कारण प्रेम हे केव्हाही होऊ शकत...
Loading comments…
Loading comments…