by Jyoti gosavi ✓ · 26 Nov 2020
अरे आपण समुद्रात पडलो नव्हतो ना एलिस विचारले .नाही आपण इतके छोटे झालो आहोत की तू मगाशी रडली होतीस त्या अश्रुंच्या तळ्यात आपण पडलो होतो आणि बुडत होतो. हॅरी पॉटर म्हणाला.
Loading comments…
Loading comments…