by Author Sangieta Devkar ✓ · 30 Nov 2020
संध्याकाळी प्रीती ची मिरवणूक काढली गुलालात ती न्हाऊन निघाली होती. सुमित तिच्या सोबत होता. तिच्या नावाचा जयघोष करत मिरवणूक निघाली होती.
Loading comments…
Loading comments…