120Log inSign up
Story · Others

हसू

by Vasudha Naik ✓ · 5 May 2026

9Reads
0Likes
2Min read

हसू ही माणसाला लाभलेली एक सुंदर दैवी देणगी आहे.फक्त ओठ प्रसरण की हसू चेहऱ्यावर. आपल्या चेहऱ्यावरचे हसू मनातला आनंद व्यक्त करतात. आणि जरी मनी दुःख असले तरी समाजात स्मित हास्य फुलवावेच लागते.

Loading comments…

हसू · StoryMirror