by Deepa Vankudre ✓ · 20 Mar 2020
चिमणा गेला गावी, चिमणी पिल्लांना भरवी, इतक्यात आली चेटकी तिने वाजवली चुटकी! चुटकी वाजवताच चिमणी मेली, पिल्ले बिचारी रडू लागली!
Loading comments…
Loading comments…