by Pandit Warade ✓ · 30 May 2022
'कसं डोस्कं चालिवलं? या कानाची त्या कानाला खबर नाही झाली. आता पुढच्या येळला दुसरंच काय तरी काढावं लागंल.' चंदूनं हे ऐकलं. तो अपघात नसून घात होता याबद्धल त्याची खात्री झाली.
Loading comments…
Loading comments…