by Gauspasha Shaikh ✓ · 8 May 2024
त्याच्या मनात धस्स झाले.तो मकबूलच्या घरात कशाला गेला असेल?आता लोकं त्याला पाहतील तर काय बोभाटा करतील?असे विचार त्याच्या डोक्यात घोळू लागले.
Loading comments…
Loading comments…