by Priyanka Kumawat ✓ · 13 Oct 2020
रेवंडा या आफ्रिकेच्या छोट्याशा देशातील मुलगी. दोन धर्मात झालेल्या वादामुळे सर्वत्र हत्या केली जात होती. लोकसंख्या जास्त असलेल्या धर्माचे लोक विरोधक धर्माच्या लोकांना संपावायच्या मागे लागले होते.
Loading comments…
Loading comments…