by Charumati Ramdas ✓ · 11 Feb 2020
जेव्हां मी वीस वर्षाचा होईन, तेव्हां वेरोनिकाला भेटेन आणि आम्ही लग्न करून टाकू. मग हळू-हळू मी एक मोठा माणूस वी.आइ.पी. होईन आणि तीस वर्षाच्या वयांत नक्कीच डाइरेक्टर होईन.
Loading comments…
Loading comments…