by Prachi Kulkarni ✓ · 18 Aug 2020
उद्याचा दिस फार इशेष आहे आपल्यासाठी. समद्यांनी अंघुळी करून, स्वछ कापडं घालून बरोबर सक्काळी 7 वाजता हितंच यायचे, बाकीची तयारी मी आणि तुक्या करतो.' मिटिंग संपली. मग पांगापांग झाली.
Loading comments…
Loading comments…