by Nitin Chinchwade ✓ · 6 Sept 2020
पोहायला शिकवताना नातू बुडतो की काय म्हणून गडबडला. तसा धरणाच्या मोरीतून पाण्याबरोबर खाली पडला तो परत वर आलाच नाही. दुसर्या दिवशी पाण्यावर फुगून वर आलेला दादू धनगर सापडला. त्याच्या धसक्यानं म्हातारीला
Loading comments…
Loading comments…