by Pandit Warade ✓ · 7 Oct 2021
आबांनी केलेल्या उपकाराच्या ओझ्यात दबलेलं तिचं मन आपल्याला कधीच बंड करू देणार नाही. तिला विश्वासात घेऊन आबांचं मन वळवायचं काम तिच्याकडं सोपवलं तर चांगलं राहील.
Loading comments…
Loading comments…