by Pandit Warade ✓ · 24 Nov 2021
आपण पाण्यात फेकतांना ती जिवंतच होती. नक्कीच ती मेली नसून त्यातून वाचली असावी. आता थोडेसे नरमाईने घेऊन जवळीक साधावी हेच बरे. असे म्हणत तो तिच्या मागोमाग जायला निघाला.
Loading comments…
Loading comments…