by Pandit Warade ✓ · 10 Jun 2021
तालुक्याहून घरी यायला आबा, बापूंना बराच उशीर झाला. आल्यावर दोन्हीकडे जमलेल्या कार्यकर्त्यांनी आबांकडे निकालाची विचारपूस केली. सर्व जण प्रत्येक फेरीतले मतदान विचारत होते.
Loading comments…
Comments
Loading comments…