by pooja thube ✓ · 1 Nov 2019
स्वतःचा मार्ग स्वतः निवडा. भलेही तो अवघड असेल. वळणाचा असेल. काटेकुटे असतील. पण तो तुमचा मार्ग असेल. जबाबदारी तुमची असेल आणि फळेही तुम्हाला मिळतील.
Loading comments…
Loading comments…