by Rajesh Sabale ✓ · 8 Nov 2019
एसटीन आता गावं सोडला तसा मी ही सोडला होता. गावाकडीची हिरवीगार शेतमळे हळूहळू मागे सरकू लागली होती. वाऱ्याच्या वेगानं एसटी धावत होती आणि गावाकडच्या आठवणी धूसर होवून, आता शहराकडील शहराकडील ओढ लागली होती.
Loading comments…
Loading comments…