by Pallavi Udhoji ✓ · 20 Mar 2020
दुसऱ्या दिवशी सकाळचे नऊ वाजले तरी अरुणा अजून कशी उठली नाही म्हणून आई तिच्या रूममध्ये गेली, बघते तर काय अरुणाने आत्महत्या केली होती. हे पाहून तिच्या आईने हंबरडा फोडला. सगळेच सून्न झाले होते.
Loading comments…
Loading comments…