by चारुलता राठी ✓ · 12 Feb 2020
सर्वप्रथम तिचं शिक्षण बंद केलं. आता घरची सर्व काम शांताच करायची. धुणी-भांडी, फरशी, पाणी भरण्यापासून स्वयंपाक... सगळं काही... पण तरीही खायला पोटभर जेवण नाही.
Loading comments…
Loading comments…