by चारुलता राठी ✓ · 3 Mar 2020
हे काय? त्याची हाताची पकड सैल होतेय, डोळे मिटतायेत... अन लगेच त्याने मान टाकली... कदाचित एक नजर आपल्या पत्नी आणि मुलांना बघण्यासाठीच तो शुद्धीवर आलं असावा.
Loading comments…
Loading comments…