आयुष्याचा काळ हा मर्यादीत असला तरी अनेक रुपांनी त्याला अमर करता येते आयुष्यात इतरांकरिता जगले की जीवन समृद्ध होईल व इतर अनेक प्रश्न सुटतील • आपल्याकडे काहीच नाही इतरांप्रमाणेच आपण आनंदी नाही 'असा नकारात्मक विचार करू नये•नकारात्मक विचार केला तर तो आपल्या आयुष्यात किळ लावुन जातो. मनाच्या गाभाऱ्यात सदैव आनंदाचे मोती वेचावे. त्यामुळे अलगदपणे आनंदाची माळ तयार होईल.
Loading comments…