by Yogesh Khalkar ✓ · 26 Nov 2020
सहा महिन्यापर्यंत काही घडले नाही. सहा महिन्यांनी कॉलेजची परीक्षा जाहीर झाली. मला आमच्या प्राचार्यांनी केबिनमध्ये बोलवले. मी भीत भीतच केबिनमध्ये गेले, त्यांनी मला दोन दिवसात कॉलेजची फी भरायला सांगितले.
Loading comments…
Loading comments…