by नासा ( NaSa ) येवतीकर ✓ · 22 Sept 2021
त्याने ती बाहेर काढली आणि वाचू लागला. त्यात लिहिलं होतं, ' हे ही दिवस निघून जातील. ' रोजच्या डोक्यात लगेच प्रकाश पडला. क्षणभरापूर्वी मी एक राजा होतो पण आता माझ्याजवळ काहीच नाही.
Loading comments…
Loading comments…