by Prabodh Govil ✓ · 24 Sept 2021
त्याचे आता एकच स्वप्न होते की, त्याने नायगाराच्या पाण्यात उडी घ्यावी. उंचावरून खाली येऊन आपल्या प्रतापाचा ध्वज फडकवावा. झर्यापासून वर्लपूलपर्यंत एखाद्या जलदेवतेसारखे येणे, त्याचे स्वप्न होते.
Loading comments…
Comments
Loading comments…