by Prabodh Govil ✓ · 27 Sept 2021
हिरवी पानं पांढरी दिसू लागली होती. झाडांनी वेगवेगळी रूपं घेतली होती. आकाश पृथ्वीवर पाणी नाही, बर्फ टाकत होते. रस्त्यावर एखाददुसरा माणूस फिरताना दिसत होता. प्रवासीसुद्धा जे धाडसी होते तेच फिरत होते.
Loading comments…
Loading comments…