by Sunita madhukar patil ( मधुनिता ) ✓ · 13 Jun 2020
"मेरी गुडीया अब इस दुनिया में नही है, उसे मार दिया गया।" ती इतकंच बोलली, इतक्यात मितालीने केक कटिंगसाठी सगळ्यांना स्टेजजवळ बोलावलं आणि हा विषय इथेच संपला. पण स्मिता काय बोलली? "मार दिया गया..."
Loading comments…
Loading comments…