by Author Sangieta Devkar ✓ · 20 Mar 2020
मुलाच्या आईच्या कपाळावर या अटी ऐकूनच आठ्या पडल्या होत्या. ओके आम्ही कळवतो आमचा निर्णय असे म्हणून पाहुणे निघून गेले. पाहुणे गेल्यानंतर आई म्हणाली, या मुलाला पण बहुतेक तुझ्या अटी नाही आवडल्या.
Loading comments…
Loading comments…