by AkshRahi world विजयसुत ✓ · 2 Aug 2021
सगळी पत्रावळ उचलून झाल्यावर बाबू एकटाच एका कोपऱ्यात बसून मांडव उतरविणाऱ्या पोरांकडे पाहून हसत हसत जेवायचा. एवढी धावपळ करून दोन घास मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर उमटायचा.
Loading comments…
Loading comments…