by Seema Kulkarni ✓ · 5 Oct 2021
सर्व फुले ही जणूकाही अधीर झाली होती कधी ते श्रीरामचंद्रांचे पवित्र कर आपल्याला स्पर्श करतील आणि आपला ही हा क्षणभंगुर जन्म सार्थकी लागेल म्हणून अगदी तरारून उमलली होती आणि स्वतःचे सौंदर्य वाढवीत होती.
Loading comments…
Loading comments…