by Poonam Arankale ✓ · 9 Jun 2020
इच्छा श्रींच्या मनीची साकार सर्वांसमक्ष राष्ट्र घडले एक महा त्यास गडकोट साक्ष एकेक चिरा त्याचा उभा मावळाच दक्ष अभेद्य ती तटबंदी भेदींना करते लक्ष्य दरारा अस्तित्वाचा शत्रुंवर ठेवी अक्ष
Loading comments…
Loading comments…