by Suresh Kulkarni ✓ · 29 May 2019
" सुरश्या, तू मला ढकलून दिलंस आणि माझा जीव वाचवलास. तेव्हा पासून मला माणसांच्या दोन सावल्या दिसताहेत ! एक काळीअन एक पांढरी!" ती माझ्या कानात हळूच म्हणाली. मी वेड्या सारखा तिच्याकडे पाहतच राहिलो!
Loading comments…
Loading comments…