by Yogesh Khalkar ✓ · 2 May 2020
घरी बसून कंटाळा येत होता मग मी पण मार्केटला जायचं ठरवलं. सकाळी लवकर निघालो, पहिल्यांदा गावी गेलो आणि मग भावाबरोबर मार्केटला गेलो. लिलाव झाला, कांदे उतरवले संध्याकाळी मग घरी आलो.
Loading comments…
Loading comments…