by Parag Raje ✓ · 2 Aug 2020
एकदा तिची दुसरी पास असलेली आई अगदी केविलवाण्या स्वरात सांगू लागली, डिग्रीचा अभ्यास फार वाईट.! अहो पूर्ण मणक्यात पू होतो पू ! पण अभ्यास संपत नाही! नको बाई असली घोर तपश्चर्या!
Loading comments…
Loading comments…