by Nilesh Jadhav ✓ · 23 Jan 2021
ब्रह्मराक्षसासारखा आभाळाला गवसणी घालणारा कडा अंगावर येऊन आपण त्याखाली दबून जातो की काय या विचारानेच माझा थरकाप झाला. इतक्यात अचानक माझ्या शेजारी कोणीतरी उभं आहे असा क्षणभर मला भास झाला.
Loading comments…
Loading comments…