by Pappu Tekale ✓ · 20 Mar 2021
असंच एकदा रात्री अभ्यास करत बसल्यावर त्याला विनायकचा फोन येतो आणि त्याच्याकडून कळतं की रिताचं लग्न जमलं आणि तिचा होणारा नवरा हा पीएसआय आहे, हे हे शब्द अविनाशच्या कानांमध्ये गरम तेल ओतल्यासारखे पडले.
Loading comments…
Comments
Loading comments…