by Gauri Kulkarni ✓ · 18 Feb 2021
आपल्याला इतरांबद्दल काय वाटतं, चांगलं की वाईट हे फक्त आणि फक्त योग्य व्यक्तीशी बोलावं जो खरंच आपला जवळचा आहे. नाही तर सरळ गप्प बसावं. बाकी ज्याचा त्याचा प्रश्न.
Loading comments…
Comments
Loading comments…