रीक्षा संपून निकाल लागला, तेव्हा अमन अगदी कमी गुण मिळवून उत्तीर्ण झाला. पुढे चांगले शिक्षण घेऊन सुधीर डॉक्टर होऊन जेव्हा मोहन व सुमनच्या पाया पडत होता तेव्हा त्यांची छाती गर्वाने फुलून गेली. अमन मजा करण्यासाठीच कॉलेजला जात राहिला. त्यांचे पूर्ण जीवन आई-वडिलांच्या पैशावरच चालू होते. ते अखेरपर्यंत पैसा या बनावट संपत्तीच्या मागेच धावत होते; परंतु खरी संपत्ती असलेल्या आपल्या लेकरांकडे कधी पाहिले नाही. त्यामुळे आज त्यांचा मुलगा बेकार बनून घरी बसला आहे. अर्थात संस्कारित मुलं हीच खरी संपत्ती आहे.
Loading comments…