by सई दंडगव्हाळ ✓ · 30 Jun 2021
खरचं स्त्री ला तिचे स्वातंत्र्य मिळाले का हो ? खरचं ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून वावरत आहे असे चित्र दिसते का हो ? वर वर दिसत असेलही पण खरोखर च ती आहे का ?
Loading comments…
Loading comments…